अभिनेता हार्दिक जोशीचं केळवण नुकतंच थाटात पार पडलं तर अक्षयाने फ्रेंड्ससोबत स्पिन्स्टर पार्टीला धमाल केली. पाहूया त्यांच्या फोटोजची खास झलक.